1 ऑक्टोबर पासून फोन / पे गुगल पेच्या नियमामध्ये मोठा बदल ! - जाणून घ्या नवे नियम

 

1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटच्या नियमामध्ये मोठा बदल ! - जाणून घ्या नवे नियम

🧐  1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंटच्या नियमामध्ये मोठा बदल होणार आहे - या नियमानुसार पेटीएम ,फोनपे -

तसेच बँक यासारख्या प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी ईएमआय हप्ताचे पैसे कापण्यापूर्वी आपल्याला परवानगी द्यावी लागेल - असे RBI ने सांगितले 


🤷‍♂️  ऑटो डेबिट सिस्टम म्हणजे काय - 

ऑटो डेबिट सिस्टम म्हणजे जर आपण मोबाईल अँप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, गॅस, एलआयसी  यासारखे खर्च ठेवले असतील 

⏰ तर एका विशिष्ट तारखेला खात्यातून पैसे आपोआप कापले जातील - तसेच नवीन नियमानुसार या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे 

रिमाइंड पाठविले जाईल* - नवीन नियमानुसार बँकांना पेमेंट डेटच्या 5 दिवस आधी ग्राहकांच्या मोबाइलवर अधिसूचना पाठवावी लागेल 

तसेच एसएमएसमध्ये पेमेंटची तारीख आणि रक्कमची माहिती द्यावी लागेल - असे RBI ने सांगितले 


😇1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटच्या - नियमामध्ये बदल होणार हि माहिती आपल्यासाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post

Pramoted Contain 1

आजची खास ऑफर 👇👇👇