केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड ( Credit card )

 


💁‍♂️ केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

 राज्यातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल - तसेच आता किसान क्रेडिट कार्ड फक्त शेतीपुरते मर्यादित राहणार नाही - 

💳  तर पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना देखील या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल - तसेच (Bank interest) कर्जावरील सरकारकडून 2% सबसिडी मिळेल - असे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले 

🤷‍♂️ कुणाला मिळेल कार्ड

- शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन करणारी व्यक्तीला याचा लाभ मिळणार - याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे आवश्यक आहे 

असे मिळेल कार्ड

यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या साईटवर जा -  किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा - हा फॉर्म जमिनीची कागदपत्रे तसेच पिकांच्या तपशीलांसह भरा - नंतर अर्ज सबमिट करा - त्यानंतर आपल्याला बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल

📋  आवश्यक कागदपत्रे

 - किसान क्रेडिट कार्डसाठी आपल्याकडे वोटर ID card/ PAN कार्ड/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे - कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले 


केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी , खरोखर खूप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतर शेतकऱ्यांना देखील  शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post

Pramoted Contain 1

आजची खास ऑफर 👇👇👇