ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड नसतांनाही काढू शकता पैसे ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट

 


💳 ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड नसतांनाही काढू शकता पैसे ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट


💰 तुम्हाला माहिती असेल एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो - मात्र आता कार्ड नसतांना सुद्धा पैसे काढता येतात 

🏦 NCR कॉर्पोरेशनने हि सुविधा सुरु केली असून - भारतात SBI मध्ये YONO App चा वापर केला जातो आणि दुसरी यूनियन बँक मध्ये UPI आधारित पैसे काढण्याची सुविधा देते

UPI द्वारे पैसे कसे काढाल ?

UPI App द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी - सर्वात आधी अशा ATM मध्ये जा जेथे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा दिली जाते - भारतात 1500 असे एटीएम आहेत जे यासाठी सपोर्ट करतात

नंतर तुमाच्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही UPI App ओपन करून मशिनमध्ये दिलेल्या QR Code ला स्कॅन करावे-  यानंतर जितके पैसे काढायाचे आहेत ते टाका - ट्रान्झेक्शन पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील

YONO App द्वारे पैसे कसे काढाल ?

YONO App द्वारे पैसे काढण्यासाठी - तुमचे SBI अकाउंट असेल, तर YONO App डाउनलोड करून - आयडी, पासवर्ड किंवा एम पिनचा वापर करुन लॉगइन करा

नंतर SBI ATM मध्ये जा आणि QR Code द्वारे पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करून - जितके पैसे काढायचे आहेत, ते टाका आता QR Code दिसेलते. YONO App च्या होमपेजवर With QR Code Withdraw ऑप्शन निवडून ATM मध्ये QR Code स्कॅन करा - त्यानंतर पॉपअप मेसेज येईल तिथे Continue वर क्लिक करुन पैसे काढता येतील


👌 ATM कार्ड नसतांनाही - पैसे काढता येतात हि माहिती, आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Pramoted Contain 1

आजची खास ऑफर 👇👇👇