1 जानेवारीपासून ATM मधून पैसे काढणे होणार महाग ! - Bank Atm Charge

1 जानेवारीपासून ATM मधून पैसे काढणे होणार महाग ! - प्रत्येकाने वाचा नवे नियम

 तम्हाला माहिती असेल, सध्या कोणत्याही बँकेच्या (Bank Atm) एटीएममधून पैसे काढतेवेळी 5 वेळा मोफत व्यवहार करता येत होते - यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क आकारले जात होते 

मात्र आता नव्या वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून ATM मधून पैसे काढणं आणखी महाग होणार आहे

🤷‍♂️ किती असेल शुल्क ?

 RBI ने दिलेल्या माहितीनुसार , मेट्रो शहरांमध्ये दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून 3 ट्रांझॅक्शन आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये 5 ट्रांझॅक्शन मोफत मिळत राहतील

मात्र त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क लागणार आहे 

1 जानेवारीपासून ATM मधून पैसे - काढणे महाग होणार हि माहिती आपल्यासाठी, खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Pramoted Contain 1

आजची खास ऑफर 👇👇👇