विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी ! - दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर hsc-ssc timetable 2022

विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी ! - दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार - दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत 


त्यानुसार बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार आहे - तर दहवीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे.


14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीची तोंडी परीक्षा होणार आहे - तसेच 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान दहावीची तोंडी परीक्षा होणार आहे

विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून इतराना देखील अवश्य शेअर करा 

Post a Comment

Previous Post Next Post

Pramoted Contain 1

आजची खास ऑफर 👇👇👇