राज्यातील सर्व दुकानांवर फक्त मराठी पाट्या लावा - पहा कसा आहे महाराष्ट्र सरकारचा निर्णय

राज्यातील सर्व दुकानांवर फक्त मराठी पाट्या लावा - पहा कसा आहे महाराष्ट्र सरकारचा निर्णय


😱 राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे पाट्या , ह्या मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला आहे 

🏪 यासाठी दुकाने व आस्थापना अधिनियमातही दुरूस्ती करून - सरसकट सर्व दुकानांसाठी मराठी पाटय़ा बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला 


💁🏻‍♀️ पहा कसा आहे निर्णय ?

▪️ या निर्णयानुसार कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या -  सर्व आस्थापने तसेच दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी , आणि भाषेमध्ये पाट्या लावणे बंधनकारक केल्या पाट्या ह्या मराठी बरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल - परंतु, मराठी भाषेतील पाट्या सुरवातीला लिहिणे आवश्यक असेल - तसेच मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये - असे स्पस्ट सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Pramoted Contain 1

आजची खास ऑफर 👇👇👇