शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! - पीएम किसान योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल

 🌾 शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! - पीएम किसान योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल 

🗣️ पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे

📝 त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण  करणे आवश्यक आहे 

⚡ दरम्यान शेतकऱ्यांना घरबसल्या देखील मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी करता येणार आहे 


💁‍♂️ अशी करा ऑनलाईन ई-केवायसी

● सर्वप्रथम pmkisan.gov.in/  या पोर्टलवर जा, त्यानंतर फार्मर कॉर्नरवर जा 

● नंतर ई-केवायसी च्या नवीन पर्यायावर क्लिक करा

● त्यानंतर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका - नंतर मोबाईल वर आलेला ओटोपी टाका - त्यानंतर आपली ई-केवायसी पूर्ण होईल

👌 पीएम किसान योजने विषयी असलेले हे अपडेट प्रत्येक शेतकऱ्यांसाठी , खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Pramoted Contain 1

आजची खास ऑफर 👇👇👇